ALL INFO OF LEAVE AND LICENSE AGGREMENT IN MARATHI ALSO
ई-Registration of Rent Agreement (Leave & License Agreement) igrmaharashtra भाडेकरार नोंदणी आता आणखी सोप्या पद्धतीने आणि खिशाला परवडणारी #Benefits(फायदे काय आहेत) ▪भाडेकरू वेळेत भाडे देत नसल्यास रीतसर पद्धतीने नोटिस देऊन घर-दुकान रिकामी करता येते. ▪आता कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. ▪कोणताही छुपा खर्च नाही. ▪नोंदणी तुम्ही ठरवलेल्या दिवशी आणि तुमच्या वेळेत. ▪वेळ आणि पैशांची बच्चत. ▪घर मालकाकडून अवेळी भाडे वाढ करण्याची चिंता नाही. ▪भाडेकरू घरावर ताबा सांगण्याची चिंता नाही. ▪पासपोर्ट, गाडी चालक परवाना, आधार कार्ड, पॅन कार्ड, इत्यादी सर्व सरकारी कार्यालय मध्ये नोंदणीकृत भाडेकरार उपयोगी येतो. मग वाट कसली पाहताय आजच 7387292022 किंवा 9595957628 ह्या क्रमांक वर कॉल करा आणि आपला भाडेकरार नोंदणी करून घ्या आणि कोर्ट कचेरीच्यापासून मुक्ती मिळवा. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग किंवा Govt ASP 7387292022 9595957628 #सेवा सरकारी, आता आपल्या दारी